51 व्या इफ्फीच्या आजच्या समापन सोहळ्यात सुवर्ण मयूर पुरस्काराची घोषणा होणार

0
70

गोवा खबर : गोव्यातील पणजी येथे 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज दिनांक 24 जानेवारी 2021 रोजी सांगता होणार असून या समापन सोहळ्यात सुवर्ण मयूर पुरस्काराची घोषणा होणार आहे

सुवर्ण मयूर पुरस्कार आणि इतर पुरस्कारांसाठी जगातील उत्तम पूर्ण लांबीचे चित्रपट स्पर्धेत आहेत.

खाली दिलेल्या यादीत ज्या चित्रपटांनी मनोरंजन केले ,प्रेरणा दिली आणि ह्रदय हेलावून टाकले अशा पंधरा निवडक चित्रपटांचा समावेश आहे.

  1. The Domain by Tiago Guedes (Portugal)
  1. Into The Darkness by Anders Refn (Denmark)
  1. February by Kamen Kalev (Bulgaria, France)
  1. My Best Part by Nicolas Maury (France)
  1. I Never Cry by Piotr Domalewski (Poland, Ireland)
  1. La Veronica by Leonardo Medel (Chile)
  1. Light For The Youth by Shin Su-won (South Korea)
  1. Red Moon Tide by Lois Patiño (Spain)
  1. Dream About Sohrab by Ali Ghavitan (Iran)
  1. The Dogs Didn’t Sleep Last Night by RaminRasouli (Afghanistan, Iran)
  1. The Silent Forest by KO Chen-Nien (Taiwan)
  1. The Forgotten by Daria Onyshchenko (Ukraine, Switzerland)
  1. Bridge by Kripal Kalita (India)
  1. A Dog And His Man by Siddharth Tripathy (India)
  1. Thaen by Ganesh Vinayakan (India)