0
1015

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त शिवसेनेच्या पणजी येथील मुख्यालया बरोबर फोंडा येथे आदरांजली वाहण्यात आली.यावेळी शिवसेनेच्या उपाध्यक्ष राखी नाईक, जितेश कामत यांच्यासह प्रमुख शिवसैनिक उपस्थित होते.