0
1023

 

*बदलता भारत, बदलतं जग*

भारताच्या परराष्ट्र धोरणाची साद्यंत चर्चा करणार्‍या ‘बदलता भारत, बदलतं जग’ या ‘सहित’च्या दिवाळी विशेषांकाचे विधानभवनामध्ये अनौपचारिक प्रकाशन करताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर. सोबत ‘सहित’चे संपादक किशोर अर्जुन. युथ हॉस्टेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि माजी नौसैनिक अनंत जोशी, पत्रकार रश्मी नर्से.