0
735

गोवा बाल भवनच्या अध्यक्षपदाची सुत्रे आज नगरसेवीका शीतल नाईक यांनी आपल्या हाती घेतली. यावेळी बाल भवनच्या माजी अध्यक्ष कुंदा चोडणकर,पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर,नगरसेवक किशोर शास्त्री आदी यावेळी उपस्थित होते.