0
829

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आज पर्वरी येथील सभापती डॉ. प्रमोद सावंत यांच्या दालनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात आमदारकीची शपथ घेतली.राणे आणि पर्रिकर हे नुकत्याच झालेल्या पोटनिवडणूकांमध्ये विजयी झाले आहेत.