गोवा खबर:मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधिश जस्टीस प्रदिप नंदराज जोग ३ नोव्हेंबर रोजी संध्या ४.३० वाजता राजभवनात गोव्याचे राज्यपाल श्री सत्यपाल मलिक यांना राज्यपाल पदाची शपथ देतील.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी २५ ऑक्टोबर रोजी मलिक यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती.