२२ मे रोजी पणजीत वीज पुरवठा खंडीत

0
299

                      

गोवा खबर: ४०० केव्हीए सपना ट्रांन्सफोरमरवर दुरूस्ती काम करावयाचे असल्याने २२ मे रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत सपना बिल्डिंग, चर्च व्ह्यू, मस्जिद, मिनीनो हॉटेल, कोमुनिदाद बिल्डिंग, पेलिकन अपार्टमेंट, सीसीपी आणि सभोवतालच्या  भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.