२१ ऑक्टोबर रोजी पोलिस स्मरण दिवस

0
44

गोवा खबर : गोवा पोलिस खात्यातर्फे दिनांक २१ ऑक्टोबर रोजी पणजी येथील मुख्यालय मैदानवर पोलिस स्मरण दिवस पाळण्यात येणार आहे.