१८ ऑक्टोंबरपासून राज भवन दर्शन खुले

0
599

गोवा खबर:राज भवनने १७ ऑक्टोंबरपर्यंत राज भवन दर्शन भेट देणाऱ्यांर्साठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता १८ ऑक्टोंबरपासून राज भवन दर्शन लोकांसाठी खुले करण्यात येईल.