१७ मार्च रोजी स्व. मनोहर पर्रीकर यांची पहिली पुण्यतिथी

0
563

 गोवा खबर:माजी संरक्षणमंत्री तथा गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व.  मनोहर पर्रीकर यांची पहिली पुण्यतिथी १७ मार्च रोजी मिरामार येथील स्व.  मनोहर पर्रीकर यांच्या नियोजित स्मृती स्थळी पुष्पांजली वाहून पाळण्यात येणार आहे.

      गोव्याचे मुख्यमंत्री, कॅबिनेटमंत्री व इतर मान्यवर मिरामार येथे सकाळी ९ वाजता स्व.  मनोहर पर्रीकर यांना पुष्पांजली वाहून आदरांजली वाहतील.