१७ जानेवारी रोजी पल्स पोलियो लसीकरण कार्यक्रम

0
672

गोवा खबर : भारत सरकारतर्फे १७ जानेवारी २०२१ रोजी राष्ट्रीय पल्स पोलियो लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यशस्वी बनविण्यासाठी लोकांनी आपल्या मुलांना जवळच्या लसीकरण केंद्रात आणून योगदान देण्याची विनंती करण्यात येत आहे.