हरमनप्रीत,पुजाराची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

0
1280

रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत भालाभेकीत सुवर्णपदक पटकावणारा शिलेदार देवेंद्र झांझरिया आणि  आघाडीचा हॉकीपटू सरदार सिंग यांची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.तसंच, क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा आणि महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये विक्रम रचणारी हरमनप्रीत कौर यांच्यासह १७ खेळाडूंची शिफारस अर्जुन पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.