स्कार्लेट प्रकरणी 12 रोजी शेवटचा   युक्तिवाद

0
921
गोवाखबर: ब्रिटिश युवती स्कार्लेट किलिंग मृत्यू प्रकरणी 12 एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठामध्ये शेवटचा युक्तिवाद होणार आहे.स्कार्लेट प्रकरणी गोवा बाल न्यायालयाने निर्दोष ठरवलेल्या 2 संशयितां विरोधातील निकालाला सीबीआयने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
12 एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर शेवटचा युक्तिवाद होणार आहे.फेब्रूवारी  2008 मध्ये घड़लेल्या स्कार्लेट किलिंग प्रकरणी गोवा बाल न्यायालयाने सॅमसन डिसोझा आणि प्लासिदो   कार्व्हालो यांना निर्दोष मुक्त केले असून सीबीआयने या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.स्कार्लेटच्या आईने केलेल्या विनंती नंतर या प्रकरणाचा तपास हणजुणे पोलिसांकडून काढून घेवून सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे.