गोवा खबरदेश खबरमनोरंजन खबर सिनेमागृहे ५० टक्के क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय By Devendra Walavalkar - October 16, 2020 0 162 Share on Facebook Tweet on Twitter गोवा खबर : राज्य सरकारने केंद्र सरकारच्या अनलॉक ५ च्या मार्गदर्शक तत्वानुसार आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सुरक्षा उपायांचे पालन करून सिनेमागृहे ५० टक्के क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे माहिती खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.