सिद्धनाथ बुयांव यांची म्हादई बचाव मोहीम

0
948

गोवा खबर:गोय शाहीर उल्हास बुयांव यांचा वारसा चालवत त्यांचे सुपुत्र सिद्धनाथ राजकारणा बरोबर सामाजिक विषय घेऊन आपल्या संगीताच्या माध्यमातून जनजागृती करत आलेले आहेत.यापूर्वी देखील त्यांनी अनेक सामाजिक विषयाना आपल्या संगीताच्या माध्यमातून वाचा फोडली आहे.आता संजय बोरकर लिखित आवय आमची म्हादय हे गीत संगीत आणि चित्रबद्ध करून त्यांनी म्हादई बचावचा लढा सुरु केला आहे.बोरकर यांच्या गीताला स्वतः सिद्धनाथ यांनी संगीत साथ देऊन चित्रबद्ध केलेले गीत जरूर ऐका…