सहित दिवाळी २०१७:बदलतं जग, बदलता भारत

0
981

*सहित दिवाळी २०१७*
*बदलतं जग, बदलता भारत*

बदल हा जगाचा स्थायी भाव. काळाप्रमाणं सतत बदलत रहाणं, त्या बदलांसोबत पुढे जाणं आणि पुढे जात असताना त्या अफाट वेगात आपल्या अस्तित्वाचा प्रभाव टाकणं आवश्यक असतं. या वेगानं सध्या जगाला झपाटलंय. हा झपाटा एवढा प्रचंड आहे की त्याची चाहूलही आपल्याला लागत नाही. या बदलापासून भारतही अलिप्त नाही. या सगळ्या बदलांचा वेध म्हणजे *‘बदलतं जग, बदलता भारता’ला वाहिलेला परराष्ट्र धोरणांवरचा ‘सहित’चा दिवाळी अंक, तुमच्या संग्रही असलाच पाहिजे…*

*अंकाचे मानकरी आहेत…*
कुमार केतकर, गिरीष कुबेर, शैलेंद्र देवळाणकर, रिक फॅलोन (मुलाखत : रोहित कुलकर्णी), अविनाश धर्माधिकारी, प्रकाश बाळ, संकल्प गुर्जर, अनिकेत भावठाणकर, मनोज तुळपुळे, सुधीर देवरे, उत्तरा सहस्त्रबुद्धे, निळू दामले, दिवाकर देशपांडे, विनिता आपटे, निमा पाटील, ले. जनरल. दत्तात्रय शेकटकर (निवृत्त), नितीन गोखले, सुनील डोळे, हेमंत महाजन, विजय नाईक, ज्ञानेश्वर मुळे, हेमा देवरे
आणि *परराष्ट्र धोरणांवरच्या आक्षेपांना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिलेली उत्तरे…
महाराष्ट्र, गोवा आणि बेळगावात उपलब्ध.

अंकाचे मूल्य : २०० रुपये

आजच आपली प्रत नोंदवा
संपर्क :
९९६०३ ७४७३९
९०९६३ ९९३९७
९४२३१ ५८३७०

.