संघाच्या संचलनात मुख्यमंत्र्यांचा सहभाग 

0
716
 गोवा खबर:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजया दशमीच्या  संचलनात आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी  उपस्थित राहून सनचलनात भाग घेतला.
डिचोली परिसरातून आलेले कार्यकर्ते संचालनात सहभागी झाली होते. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी उपस्थितांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.
 संघाच्या संचलंन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे या नात्याने  गिरीश  आमशेकर, डॉ. माधव लेले, सागर शेट्ये, कांता पाटणेकर आदी उपस्थित होते. या वेळी आमशेकर व शेट्ये यांनी संघाच्या 94 वर्षाच्या वाटचालीची माहिती दिली.