श्रीपाद नाईक यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट

0
679
The Minister of State for AYUSH (Independent Charge) and Defence, Shri Shripad Yesso Naik calling on the Vice President, Shri M. Venkaiah Naidu, in New Delhi on June 26, 2019.

गोवा खबर: केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज उपराष्ट्रपती श्री एम. व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशात आणि जगभरात मिळालेल्या भरभरुन प्रतिसादाबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला. योग, लोकचळवळ व्हावी, यासाठी प्रयत्न सुरुच ठेवण्याचा सल्ला उपराष्ट्रपतींनी दिला.