व्यंकय्या नायडू बनले 15 वे उपराष्ट्रपती

0
995

नायडू बनले 15 वे उपराष्ट्रपती
एनडीएचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांनी यूपीएचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला आहे. नायडू यांना ५१६ इतकी भरघोस मतं मिळाली आहेत. तर, यूपीएचे गोपाळकृष्ण गांधी यांच्या पारड्यात अवघी २४४ मतं पडली आहेत. एकूण मतांपैकी ११ मतं अवैध ठरली आहेत.