वीज पुरवठा खंडीत

0
289

गोवा खबर: ३३/११ केव्ही राय उपकेंद्राचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १६ मे रोजी सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत  राय ग्रामपंचायत, राशोल ग्रामपंचायत, कामुर्ली ग्रामपंचायत, लोटली ग्रामपंचायत, माकाजन ग्रामपंचायत, कुडतरी ग्रामपंचायत, आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

११ केव्ही सांत इस्तेव फिडरवर दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १५ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत  संपुर्ण सांत इस्तेव भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

११ केव्ही करमळी फिडरवर दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १५ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत  काटयेभाट, दिनेशनगर, एला फाम, आयसीएआर, ब्रह्मपूरी, समर्थ एनक्लेव, जय भुवन कॉम्पलेक्स आणि ओल्ड गोवा भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

      ११ केव्ही कुंभारजुवा फिडरवर दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १८ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत  संपुर्ण कुंभारजुवा भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

आमोणा- १ आणि २ फिडरवर दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १६ मे रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत  मेसर्स सेझा गोवा सोनशी, मेसर्स सेझा गोवा कुडणे, मेसर्स आकॉन, अंबे मेटल, इलानाबाद स्टील, मेसर्स गाल, एसीजीएल (एसएमडी) मेसर्स एसीजीएल (बीबीडी), होंडा आयडीसी, मेसर्स रूद्रा मेटल, मेसर्स पी ॲड जी, डिगणे आणि सोनशी ग्रामपंचायत भागात आणि संपुर्ण सत्तरी तालुक्यात  वीज पुरवठा केला जाणार नाही.

११ केव्ही पर्रा फिडरवर दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १५ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत  बोडगिनी, नवतारा, बोशन, वेर्ला काणकाबांद, साईबाबा मंदिर, खलपवाडो, फ्रेंटासवाडो, नाईकवाडो, फोंडाकवाडो, आबासवाडो, कुंमयामरड, सुर्वें गिरी, अग्नीवाडो गिरी, व्हेंसीओवाडो गिरी, सोनारवाडो वेर्ला, लोबोवाडो पर्रा आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.