वीज पुरवठा खंडीत

0
359

गोवा खबर:४०० केव्हीए जुने मेंटल इस्पितळ ट्रांन्सफोमरवर दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १९ मे रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत आयटीआय कॉलेज, जुना मेंटल इस्पितळ प्रकल्प, एफ टाईप बंगलो, मुख्य सचिव बंगलो आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

       त्याचप्रमाणे ६३० केव्हीए बालोध्यान ट्रांन्सफोमरवर दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १९  मे रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत  आरोग्य संचालनालय व त्याच्या भागात, हॉटेल कांपाल भागात आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

       तसेच ६३० केव्हीए ग्रॅन्ड लॅन्डस्केप ट्रांन्सफोमरवर दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १९  मे रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत ग्रॅन्ड लॅन्डस्केप इमारत, रिलायन्स प्रां लिमिटेड, नागवेंकर इमारत, बीग जी आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

 मोंतीपियो फिडरवर दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १८ मे रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत मोंतीपियो वसाहत, पोलिस सोसाईटी आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

       त्याचप्रमाणे ६३० केव्हीए कामत ईस्टेट ट्रांन्सफोमरवर दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १८  मे रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत  कामत ईस्टेट इमारत, सोनाली इमारत, यशोधन इमारत, वृंधावन इमारत  आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.