वाहतूक कोंडी टाळण्यासाठी फेरी बोट सुविधा

0
535

गोवा खबर: बोरी पूलाच्या दुरुस्तीसाठी ३० ऑक्टोबरपर्यंत सदर पूल अंशतः बंद ठेवण्यात आला असल्याने या काळात रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लोकानी दुर्भाट-आडपई/रासई आणि शिरोडा-राय राशोल मार्गावर उपलब्ध करण्यात आलेल्या अतिरिक्त फेरी बोट सुविधेचा लाभ घेण्याची विनंती करण्यात आली आहे