वन खात्याच्या मुख्यालयाचे आल्तिन येथे स्थलांतर

0
309

गोवा खबर: स्वामी विवेकानंद मार्ग येथील मराठा समाज इमारतीतील पहिल्या मजल्यावरील वन खात्याच्या मुख्यालयाचे आल्तिन येथील जॉगर्स पार्क जवळील वन भवनात स्थलांतर करण्यात आले आहे.

वन खात्याच्या मुख्य कार्यालयातील अधिका-यांचे लॅडलाईन क्रमांक पुढील प्रमाणे- प्रधान मुख्य वन संरक्षक- ०८३२-२४९२५२१, अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक, वन्यजीव वार्डन प्रमुख ०८३२-२४९२५२२, मुख्य वन प्रमुख- ०८३२-२४९२५२३, उपवनप्रमुख (मुख्यालय) ०८३२-२४९२५२६, उपवनप्रमुख (नियोजन आणि सांख्यिकी) ०८३२-२४९२५२७ आणि उपसंचालक (प्रशासन) ०८३२-२४९२५१७/५३८.