राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

0
223

 

गोवा खबर:२०१७-१८ आणि २०१८-१९ च्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी my govt पोर्टलवरून अर्ज मागविले आहेत. या दोन्ही पुरस्कारासाठी https://innovate.mygov.in/national-youth-awards 2018 https://innovate.mygov.in/national-youth-awards 2019.

    माय गव्हर्नमेंट पोर्टल व्यतिरिक्त इतर कोणत्याही पोर्टलवरून पाठविलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. २०१७-१८ आणि २०१८-१९ पुरस्कारासाठी पात्र असलेल्या व्यक्तींना आणि संस्थांना क्रीडा संचालनालयातर्फे वेगळी शिफारस पत्रे जारी केली जाईल आणि ती पुरस्कारासाठी अर्ज करताना अपलोड करावी लागेल.

    सर्व पात्र अर्जदारांनी आपले अर्ज  email:dir-spor.goa@nic.in या संकेत स्थळावर पीडीएफ फोर्मेटने १९ जूनपूर्वी सादर करावे.