रायबंदर परिसरात पर्रिकर यांना प्रतिसाद

0
1008

मुख्यमंत्री तथा भाजपचे पणजीचे उमेदवार असलेल्या मनोहर पर्रिकर यांनी आज रायबंदर परिसरात छोट्या बैठका घेऊन प्रचार केला. लोकांचा पर्रिकर यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून प्रचंड मताधिक्क्याने ते निवडून येतील असा दावा पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी केला आहे.पर्रिकर छोट्या कोपरा बैठका आणि घरोघरी प्रचार करण्यावर भर देत आहेत.