राज्य शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

0
331

गोवा खबर:शिक्षण संचालनालयाने २०१९-२० च्या राज्य शिक्षक पुरस्कारासाठी गोव्यातील पात्र शिक्षकांकडून अर्ज मागविले आहेत.

२०१९-२० च्या राज्य शिक्षक पुरस्कारासाठीचे अर्ज २२ जुलै ते ५ ऑगस्ट २०२० पर्यंत सदर संचालनालयाच्या प्रशासन ३ विभागात स्वीकारले जातील. www.education.goa.gov.in या शिक्षण संचालनालयाच्या संकेत स्थळावर अर्ज अपलोड करण्यात आले आहेत.