राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत पंतप्रधान उद्या घेणार बैठक

0
499

 

 

गोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत पाचवी बैठक 11 मे 2020 रोजी दुपारी 3 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दुपारी 3 वाजता राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे पाचवी बैठक घेणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने ट्वीटर वर म्हटले आहे.