राज्यपालांचे एडीसी स्कॉड्रन लिडर राजवीर सिंग राठोड यांना विंग कमांडरपदी बढती

0
290

 

   गोवा खबर: राज्यपालांचे एडीसी स्कॉड्रन लिडर राजवीर सिंग राठोड, आयएएफ यांना विंग कमांडर पदी बढती देण्यात आली असून गोव्याचे राज्यपाल  सत्यपाल मलिक यांनी आज त्यांचे सचिव रूपेश कुमार ठाकुर आयएएस आणि एडीसी  विश्राम बोरकर यांच्या उपस्थितीत त्यांना विंग कमांडरपद प्रदान केले.

    राठोड हे राजस्थानातील नगौर गावाचे असून जून २००७ पासून ते भारतीय हवाई दलात कार्यरत होते.