राजभवन भेट देणाऱ्यांसाठी बंद

0
779

 गोवा खबर:राजभवनने सुरक्षिततेच्या कारणामुळे राजभवन दर्शन भेट देणाऱ्यांसाठी पुढील ६ महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.