रत्नागिरीत अमावस्येच्या उधाणाचे तांडव!

0
402


गोवा खबर(राहुल वर्दे): अमावस्येच्या उधाणाचे तांडव आज दुपारनंतर रत्नागिरीच्या किनारपट्टी भागात पहायला मिळाले. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच किनारपट्टी भागात साडेचार फुटांच्या लाटा उसळताना पहायला मिळाल्या. रत्नागिरी जवळच्या मिऱ्या ते पंधरामाड परिसरातील धुपप्रतिबंधक बंधाऱ्यावरून या लाटा मानवीवस्तीपर्यत येत होत्या.