रक्ताल्पता मुक्त भारताच्या उभारणीसाठी हाती घेतलेले उपक्रम

0
129

गोवा खबर : देशातील लहान मुले, युवावर्ग आणि प्रजोत्पादक वयोगटातील स्त्रिया यांच्यात आढळणारी अनिमिया अर्थात रक्ताल्पतेची समस्या दूर करण्याच्या उद्देशाने 2018 मध्ये एएमबी अर्थात रक्ताल्पता मुक्त भारत धोरणाची आखणी करण्यात आली. या धोरणाविषयीची कार्यान्वयन दिशादर्शक तत्वे, प्रशिक्षण आणि आयईसी अर्थात माहिती शिक्षण आणि संपर्कविषयक साहित्य तयार करून ते या धोरणाच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले.

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी एएमबी धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने, रोगप्रतिबंधक लोह तसेच फॉलिक असिड यांची पूरक औषधे देणे, रक्ताल्पता असलेल्या व्यक्तींची निश्चिती करणे, त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करणे यासारख्या  विविध उपक्रमांना सुरुवात केली आहे. सध्या हा कार्यक्रम प्राथमिक पायरीवर असून जनतेतील विशेषतः महिलावर्ग, लहान मुले आणि युवावर्ग यांच्यात आढळणारी रक्ताल्पतेची समस्या कमी करण्याच्या दृष्टीने काम करीत आहे.

 देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्यात आलेल्या एनएफएचएस- V अर्थात राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण – 5 ची आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसंख्येच्या 6 ते 59 महिन्यांची लहान मुले, गरोदर स्त्रिया, 15 ते 49 वर्षे वयोगटातील स्त्रिया, 15 ते 19 वर्षे वयोगटातील तरुणी आणि 15 ते 19 वर्षे वयोगटातील तरुण अशा विविध वयोगटांमधील व्यक्तींमध्ये आढळणाऱ्या रक्ताल्पतेच्या समस्येसंबंधीची  आकडेवारी देण्यात आली आहे. 

 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 6 ते 59 महिने वयोगटातील लहान मुलांमध्ये असलेली रक्ताल्पता (NFHS-V)

Sr. No. State Any anaemia (<11 gm/dl)
1 A&N Islands 68.4
2 Andhra Pradesh 69.4
3 Assam 75.8
4 Bihar 53.2
5 Dadra Nagar Haveli 79.7
6 Goa 55.4
7 Gujarat 65.5
8 Himachal Pradesh 39.4
9 Karnataka 68.9
10 Kerala 42.8
11 Maharashtra 45.1
12 Manipur 46.4
13 Meghalaya 42.7
14 Mizoram 70
15 Nagaland 64.3
16 Telangana 69
17 Tripura 72.7
18 West Bengal 92.5
19 Jammu Kashmir 43.1
20 Ladakh 56.4
21 Lakshawdeep 68.4
22 Sikkim 69.4

22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील गरोदर स्त्रियांमध्ये असलेली रक्ताल्पता (NFHS-V)

Sr No State Any anaemia (<11 gm/dl)
1 A&N Islands 54.2
2 Andhra Pradesh 63.1
3 Assam 60.7
4 Bihar 41
5 Dadra Nagar Haveli 62.6
6 Goa 42.2
7 Gujarat 45.7
8 Himachal Pradesh 31.4
9 Karnataka 45.7
10 Kerala 32.4
11 Maharashtra 45
12 Manipur 34
13 Meghalaya 22.3
14 Mizoram 53.2
15 Nagaland 61.5
16 Telangana 62.3
17 Tripura 44.1
18 West Bengal 78.1
19 Jammu Kashmir 20.9
20 Ladakh 40.7
21 Lakshawdeep 54.2
22 Sikkim 63.1

22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 15 ते 49 वर्षे वयोगटातील स्त्रियांमध्ये  असलेली रक्ताल्पता (NFHS-V)

Sr No State Any anaemia (<12 gm/dl)
1 A&N Islands 65.9
2 Andhra Pradesh 63.5
3 Assam 62.5
4 Bihar 39
5 Dadra Nagar Haveli 65
6 Goa