मुख्यमंत्र्यांच्याहस्ते देवस्थान नियम पुस्तकाचे प्रकाशन

0
944

 गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी  एन. डी. अगरवाल यांनी लिहीलेल्या देवस्थान नियम: ‘रेग्युलामेंटो दास मझानियास’ या पुस्तकाचे मुख्यमंत्र्याच्या चेंबरमध्ये प्रकाशन केले.

सार्वजनिक बांधकाममंत्री दिपक प्रभू पाऊसकर, महसूलमंत्री  जेनिफर मोन्सेरात, मुख्य सचिव परीमल राय आयएएस आणि लेखक  एन. डी. अगरवाल यावेळी उपस्थित होते. पोर्तुगीज कायद्याचे इंग्रजी भाषेतून भाषांतर केलेले हे देवस्थान नियमाचे पुस्तक आहे.