मुख्यमंत्री लोकांसाठी ८ फेब्रुवारीपर्यंत अनुपलब्ध

0
746

गोवा खबर: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आगामी अर्थसंकल्पिय अधिवेशनामुळे ३० जानेवारी ते ८ फेब्रुवारी २०२० पर्यंत पणजी आणि सांखळी येथे लोकांसाठी उपलब्ध नसतील.