मुख्यमंत्री आपला वाढदिवस साजरा करणार नाही

0
292

गोवा खबर:कोविड -१९  च्या निर्माण झालेल्या संकटामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आपला वाढदिवस, 24  एप्रिल रोजी  साजरा करणार नाहीत.

आपल्या वाढदिनाची जाहिरात प्रसिद्धी माध्यमातुन कुणीही देऊ नये व शुभेच्छा देण्यासाठी  येऊ नये अशी नम्र विनंती केली आहे.

ज्यांना मुख्यमंत्री निधीमार्फत सहकार्य करायचे आहे त्यांनी आपली मदत कोविड -१९साठी द्यावी अशी विनंती डॉ. सावंत यांनी केली आहे.