माजी तिरंदाज अशोक सोरेन याला पाच लाख रुपयांचे वित्त सहाय्य 

0
6042

गोवा खबर:युवक व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी माजी तिरंदाज अशोक सोरेन याला पाच लाख रुपयांचे वित्त सहाय्य मंजुर केले आहे.

खेळाडूंसाठीच्या, पंडित दिनदयाल उपाध्याय राष्ट्रीय निधीमधून हे वित्त सहाय्य देण्यात आले. सोरेन हे सध्या जमशेदपूर येथे हलाखीच्या परिस्थितीत राहत आहेत.