भारतीय परराष्ट्र सेवादिनी पंतप्रधानांनी परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांना दिल्या शुभेच्छा

0
121

गोवा खबर : भारतीय परराष्ट्र सेवा दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

“भारतीय परराष्ट्र सेवा दिनी मी भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो. राष्ट्राची सेवा करताना जागतिक पातळीवर राष्ट्रीय हितसंबंध जोडण्याचे त्यांचे काम कौतुकास्पद आहे. वंदे भारत मिशन आणि कोविड संबंधित कार्यात भारतीय नागरिकांना आणि इतर देशांना त्यांनी केलेले मदतकार्य उल्लेखनीय आहे”, असे पंतप्रधानांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.