गोवा खबर:कोविड-19 या साथीच्या आजारामुळे परदेशी अडकून पडलेल्या भारतीयांची सुखरूप सुटका करून त्यांना मायदेशी आणण्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअर इंडियाची प्रशंसा केली आहे.
Extremely proud of this team of @airindiain, which has shown utmost courage and risen to the call of humanity. Their outstanding efforts are admired by several people across India. #IndiaFightsCorona https://t.co/I7Czxep7bj
— Narendra Modi (@narendramodi) March 23, 2020
“मानवतेने घातलेल्या सादेला आत्यंतिक धैर्याने प्रतिसाद देणाऱ्या या @airindiain तुकडीचा अभिमान वाटतो. त्यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांचे देशभरातील अनेकांकडून कौतुक होत आहे. #IndiaFightsCorona” असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे.