भाऊबीजे निमित्त पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

0
1098

 गोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाऊबीजे निमितृत देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

‘भाऊ-बहिणींचे नाते दृढ करणाऱ्या भाऊबीजेच्या पावन पर्वानिमित्त सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा’, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.