भाई तारू सिंह जी यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली

0
135

गोवा खबर : भाई तारू सिंह जी यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली आहे.

“त्यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त मी महान भाई तारू सिंह जी यांना अभिवादन करतो. त्यांचे नाव नेहमी धैर्य आणि निर्भयतेचे प्रतिक असेल. त्यांच्या संस्कृतीचा तसेच नीतीमत्तेचा नेहमीच अभिमान राहील. ते कधीही अन्यायापुढे झुकले नाहीत. त्यांनी कोट्यवधी लोकांना प्रेरणा दिली”, असे पंतप्रधानांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.