बायोमेट्रिक प्रमाणीकरण केलेले लाभधारक रेशन धान्यास पात्र

0
204

गोवा खबर:राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा २०१३ च्या सार्वजनिक वितरण प्रणालीखालील आंध्रप्रदेश, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, राजस्थान, तेलंगणा, झारखंड, मध्यप्रदेश, त्रिपुरा, गोवा, बिहार, दमण आणि दीव आणि नगर हवेली, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील लाभधारक ज्यानी बायोमेट्रिक प्रमाणीकरण यशस्वीरीत्या पूर्ण केलेले आहे आणि जर किमान एका लाभधारकांचा आधारक्रमांक रेशन कार्डाशी जोडलेला असेल तर ते गोव्यातील स्वस्त धान्य दुकानातून समान प्रमाणात आणि केंद्रीय दराने धान्य मिळविण्यास पात्र आहेत.