बाणस्तारी पूल 22 रोजी वाहतूकीस बंद

0
786
गोवा खबर:एनएच -४ अ वरील बाणस्तारी पूल २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.३० ते ८.३० वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहील. या काळात पूलाची पाहणी आणि डेक लेव्हल्सचे रिकॉर्डिंगचे काम हाती घेण्यात येणार आहे.