बसीलिका ऑफ बॉम जीजस 19 ऑक्टोबर रोजी भेट देणार्‍यांसाठी बंद

0
692

गोवा खबर:जुने गोवे येथील बसीलिका ऑफ बॉम जीजस चर्च, दोन जेजुईट भावांच्या दीक्षा समारोहामुळे (धार्मिक समारंभ), ऑक्टोबर 19, 2019 रोजी पर्यटक/ भाविकांसाठी बंद राहील.