फळ झाडांचा लिलाव

0
216

                                

गोवा खबर :पशू संवर्धन आणि पशू चिकीत्सा संचालनालयाने १६ ऑक्टोबर रोजी  सकाळी ११ वाजता धाट मोले येथील पशू संवर्धन फार्मातून आंबा, माड या फळझाडांचा लिलाव कार्यक्रम आयोजित केला आहे. १ नोव्हेंबर २०२० ते ३१ ऑक्टोबर २०२३ या काळात झाडांची फळे तोडण्यासाठी हा लिलाव असेल.

काले सांगे येथील फार्मात २० आंबे, ६५ माडांची झाडे आहेत तर धाट मोले येथील फार्मात ३० आंबा,  ६५ माडांची झाडे आहेत. लिलावास ईच्छुक असलेल्यांनी झाडांची पाहणी करण्यासाठी कार्यालयीन वेळेत सकाळी ९ ते ११ आणि दुपारी २.३० ते संध्या ५ वाजेपर्यंत फार्ममध्ये भेट द्यावी.