गोवा खबर:राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी माजी राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांच्या जयंतीदिनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.
President Kovind paid floral tributes to Shri Fakhruddin Ali Ahmed, former President of India, on his birth anniversary at Rashtrapati Bhavan today pic.twitter.com/6qLHE4a6uD
— President of India (@rashtrapatibhvn) May 13, 2019
राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच राष्ट्रपती भवनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फक्रुद्दीन आणि अहमद यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली.