पाळीव प्राणी आणि पक्षी विक्री जाहिरातीवर प्रतिबंध

0
181

 

गोवा खबर:गोवा राज्य पशू कण्याणाखाली नोंद केल्याशिवाय पाळीव प्राणी आणि पक्षी विक्री जाहिरातीस प्रतिबंध आहे. प्रत्येक पाळीव प्राण्यांचे दुकान आणि प्रजनने स्थानिक दैनिकात तसेच इलेक्ट्रोनिक आणि सामाजिक माध्यमांवर पाळीव प्राणी आणि पक्षी विक्री जाहिरात देण्याअगोदर गोवा राज्य पशू कल्याण मंडळाकडे नावनोंदणी केली पाहिजे.