पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा: सदानंद तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष तथा अध्यक्ष ईडीसी

0
330

देशाला विकासाच्या प्रगतीपथावर नेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपला देश कोविड संकटातून बाहेर पडेल आणि जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल नव्या जोमने सुरु राहील ही सदिच्छा- सदानंद तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष तथा अध्यक्ष ईडीसी