पंतप्रधानांनी घटकराज्य दिनानिमित्त गोव्याच्या नागरिकांना दिल्या शुभेच्छा

0
84

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याच्या नागरिकांना घटकराज्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले, “गोव्याच्या नागरिकांना घटकराज्य दिनानिमित्त शुभेच्छा. राज्याने प्रगतीची नवनवीन शिखर गाठावे ही कामना. गोव्यातील नागरिकांच्या उत्तम आरोग्य आणि कल्याणासाठी मी प्रार्थना करतो.”