निवडणुकीच्या काळात आयकर टोल फ्री क्र., फॅक्स आणि इ-मेल    

0
674

 

गोवा खबर: निवडणूक प्रक्रियेच्या काळात बेहिशेबी रक्कम आणि मौल्यवान वस्तूंची साठवण आणि वाटप करण्याविरूद्ध तक्रार नोंदवणे/ माहिती देणे जनसामान्यांना सुलभ व्हावे यासाठी टोल फ्री क्रमांक, फॅक्स आणि इमेल स्थापित /कार्यान्वित केला आहे.

टोल फ्री क्र. 18002333941, इमेलः goaelection@incometax.gov.in आणि                        फॅक्स क्रः-       0832-2438447.