नाविकांना सूचना

0
372

 गोवा खबर:बंदर खात्याने २१ मे २०२० पासून ते सप्टेंबर २०२० पर्यंत गोव्यात वादळी मौसम असल्याने आग्वाद सॅन्ड बार २१ मे २०२० पासून सर्वप्रकारच्या अंतर्गत जल वाहतूक करणाऱ्या जहाजासाठी बंद राहील असे अधिसूचित केले आहे.

 तसेच मालीम लाईट हाऊस, कांपाल, तेजो फ्रंट आणि तेजो रीयर, रेईस मागूस आणि आग्वाद बिकॉन १ जूनपासून ते पूढील सूचनेपर्यंत बंद राहील.