नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

0
1148

राजधानी मधील पणजी जेटीवर आज सरकारी नारळी पौर्णिमा आज उत्साहात साजरी करण्यात आली.मत्सोद्योगमंत्री विनोद पालयेकर,मत्सोद्योग खात्याच्या संचालक शर्मिला मोन्तेरो यांनी यांनी समुद्राची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण केला.यंदा गेल्या वेळीपेक्षा जास्त मत्स्योपादन होईल आणि मच्छीमार बांधव सुरक्षित राहतील असा विश्वास मोन्तेरो यांनी व्यक्त केला.